Likes
MAHA FPC मध्ये काम करायला आवडते मला कारण ही एक कंपनी नसुन परिवार आहे माझा येथिल सर्व सहकारी खुप चांगले आहेत वेलो वेळी सहकार्य करतात.आणि मी सुध्दा माझी कंपनी माझी जवाबदारी असे काम करतो पुर्ण काम हे जवाबदारी करतो आणि सर्वाशी आदराने बोलतो तसेच येथील नव नवीन गोष्टी शिकायला मिळाल्यात मला खुप सार्थ अभिमान आहे की आमचे कंपनी चालक आणि कर्मचारी खुप चांगल्या प्रकारे काम करतात आणि स्वतःचे नाही तर इतरांचा विचार करून काम करतात. खुप छान आहे माझी कंपनी
read more